Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
डॉ.धनंजय चाकूरकर ; सक्रीय रुग्णांची संख्या २८ वर…
सिंधुदुर्गनगरी.ता,१८: जिल्ह्यात आजपर्यंत २३८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २८ रुग्णांवर उपचार सुरू असून, नव्याने ५ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील संपर्कात आलेले २ रुग्ण, तर मालवण तालुक्यातील गुरामवाडी येथील संपर्कात आलेले २ रुग्ण, व सावंतवाडी येथील मुंबई वरुन आलेला १ रुग्ण असे नवीन ५ रुग्ण बाधीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली
Download WordPress Themes Nulled and plugins.