निलेश राणे यांच्या माध्यमातून दशावतारी कलाकारांना धान्यवाटप….

287
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण,ता.१८: भाजपाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून देवबाग,दांडी,देवलीआदी भागातील सुमारे ३५ दशावतारी कलाकारांना धान्य वितरण करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे मंदार लुडबे ,राजु बिडये , अभय कदम , भाई मांजरेकर,रूपेश मांजरेकर, कमलेश नाईक विजय मांजरेकर उपस्थित होते. दशावतारी जेष्ठ कलाकार श्री.जीजी चोडणकर ,सिताकांत तांडेल,विलास वालावलकर यांना श्री.बबन म्हसकर ,उदय गोसावी यांच्या हस्ते धान्य वितरण करण्यात आले.

\