आमदार दिपक केसरकर यांचा वाढदिवस मुंबईत साजरा

192
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता १८
आमदार तथा माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस मुंबई येथील निवासस्थानी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ पल्लवी केसरकर, कन्या सोनाली, जावई सिद्धार्थ वगळ आदी उपस्थित होते. केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या माध्यमातून सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मात्र केसरकर मुंबईत असल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

\