Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी तिघे "कोरोना" पॉझिटिव्ह...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी तिघे “कोरोना” पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्गनगरी,ता.१८: जिल्ह्यात आज आणखी तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील दोघे कणकवलीतील तर एक ओरोस येथील आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments