Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावैभववाडी तालुक्यात 'धुवाधार'..!

वैभववाडी तालुक्यात ‘धुवाधार’..!

नदी-नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ…

वैभववाडी/पंकज मोरे, ता.१९: तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार कोसळणा-या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यात भात लावणी अंतिम टप्प्यात आली आहे.

तालुक्यात शनिवारी दुपारपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. रविवारी सकाळपासून पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र या पावसामुळे भुईबावडा व करुळ घाटमार्ग सुरळीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments