सिंधुदुर्गात आज नव्याने आढळले ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…

1032
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.१९: जिल्ह्यातील आज आणखी ३ व्यक्तिंचे कोरोना तपासणी आहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.एकूण तपासण्यात आलेल्या ४५ नमुन्यांपैकी ३ पॉजिटिव्ह आणि ३४ निगेटीव्ह आले आहेत.तर ७ नमुने फेर तपासणीसाठी पाठवले आहेत.यातील १ अहवाल येणे बाकी आहे.

\