कोकणात चाकरमान्यांना सुखरूप पाठवणार…

872
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अनिल परब; चाकरमान्यांवरून राजकारण नको,विरोधकांना टोला…

मुंबई ता.२०: गणेशोत्सवाच्या काळात कोकणात चाकरमान्यांना सुखरूप पाठविण्यात येणार आहे.त्यामुळे चाकरमान्यांवरून राजकारण नको,अशी भूमिका राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज येथे मांडली.त्यासाठी एसटीची मदत घ्यावी लागणार असून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे,त्यामुळे राजकारण नको,असा टोला सुद्धा श्री.परब यांनी विरोधकांना लगावला आहे.

\