मच्छिमारांना आता टिकाऊ आधार ओळखपत्र देणार

207
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण.ता,२०: केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मच्छिमारांना आता नवीन व टिकाऊ आधार ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सहाय्यक आयुक्त कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज जमा करावे,अशी सूचना सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग यांच्याकडून करण्यात आले आहेत.

\