सिंधुदुर्गात एकूण २४१रुग्ण कोरोना मुक्त…

549
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉ.धनंजय चाकूरकर; जिल्ह्यात ३३ सक्रिय रुग्ण…

सिंधुदुर्गनगरी ता.२०:  जिल्ह्यात आजपर्यंत २४१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात काल प्राप्त झालेल्या आहवलांनुसार  आणखी ३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामध्ये कणकवली तालुक्यातील एक,कुडाळ तालुक्यातील दोघांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी दिली.

\