सावंतवाडी तहसीलदारांचा हितवर्धक मंचाकडून सन्मान…

216
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२०: शहरासह तालुक्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नियोजनबद्ध कामगिरी पार पाडणाऱ्या,तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचा येथील हितवर्धक मंचच्या वतीने आज शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे,हर्षवर्धन धारणकर,महेश नार्वेकर,गणपत बांदेकर,अभय पंडित,प्रवीण वाडकर,नितीन गावडे,दयानंद नार्वेकर,थॉमस आदी उपस्थित होते.

\