Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मालवण,ता.२१: कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर यांच्या माध्यमातून शेतकरी व बागायतदारांसाठी तीन दिवसांकरिता बांबूची शेती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम २८,२९ व ३० जुलै या दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. सहभागी होणा-यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी काही मार्गदर्शक सूत्रधार व तज्ञ यांना आमंत्रित केले आहे. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन होडावडेकर करणार आहेत. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.