Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्ह्यात सरासरी ०.८७५ मि.मी. पावसाची नोंद....

जिल्ह्यात सरासरी ०.८७५ मि.मी. पावसाची नोंद….

सिंधुदुर्गनगरी,ता.२२: गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात ७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात सरासरी ०.८७५ मि.मी. पाऊस झाला असून, आतापर्यंत एकूण सरासरी २४७६.९७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.  कुडाळ 2 (2363) व  वैभववाडी  5 (2142) इतकी पावसाची नोंद झाली असून, उर्वरित दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली व देवगड या तालुक्यात पावसाची निरंक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments