कणकवली बिजलीनगर येथे कंटेन्मेंट झोन….

514
Containment zone
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२२: कणकवली बिजलीनगर येथील आमदार वैभव नाईक यांच्या घराजवळील १०० मीटर परिसरमधील ९ घरे, ६ कुटुंबे व १९ लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
सदरच्या कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 3 ऑगस्ट 2020 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इत्यादींना लागू असणार नाहीत. असे आदेश कणकवलीचे उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

 

\