Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मालवण,ता.२२: जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून उद्या ता.२३ ला मुंबई-गोवा महामार्गाची अधिकार्यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहीती जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद मोंडकर यांनी गतवर्षी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यात आली होती. यावेळी तत्कालीन अधिकार्यांना विविध चुका तसेच अर्धवट राहीलेल्या कामाबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. ही कामे कीतपत पुर्ण झाली, याची उद्या पाहणी करण्यात येणार आहे.असे मोंडकर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.