राज्यशासनाचा नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा…

231
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुंबई,ता.२२: नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शासनाकडून दिलासा देण्यात आलेला आहे. त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रत्यक्ष शाळेत किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची तोंडी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फायदा संबंधित विद्यार्थ्यांना होणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

\