मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष प्रक्रियेला सुरुवात…

608
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गसह कोकणातील महाविद्यालयात ऑफ़लाईन ॲडमिशन…

मुंबई,ता.२२: येथील मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.२१ ऑगस्ट पासून प्रवेश प्रकीया सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.मात्र सिंधुदुर्गसह रत्नागिरी,रायगड व पालघर मधील महाविद्यालयात सोशल डिस्टन्स ठेवून ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. मात्र मुंबई-पुण्यातील महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईनच होणार आहे. या बाबतची माहिती कुलसचिव विनोद पाटील यांनी दिली.

\