जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह…

125
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ.ता,२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे १५ जुलैच्या दरम्यान आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आले होते.२० जुलै रोजी आमदार वैभव नाईक यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानुसार सामंत यांनी आपली कोरोना टेस्ट करून घेतली.तो रिपोर्ट आत्ताच निगेटिव्ह आला आहे.

\