शिरशिंगे-देऊळवाडी येथील व्यक्तिचा नदीपात्रात आढळला मृतदेह…

986
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२३: शिरर्शिंगे-देऊळवाडी येथील नदीपात्रात ५० वर्षीय व्यक्तिचा मृतदेह आढळून आला आहे.ही घटना आज सकाळी उघडकीस आली.संबंधिताने आत्महत्या केली असावी,असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सुभाष मोहिते(रा.देऊळवाडी), असे त्यांचे नाव आहे.याबाबतची माहिती पोलीस हवालदार दर्शन सावंत यांनी दिली.गेल्या २१ तारखेपासून ते बेपत्ता होते.याकाळात नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेण्यात आला.दरम्यान आज त्यांचा येथील नदीपात्रात मृतदेह आढळून आला.

\