Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
अक्रम खान ; मास्क न लावता नाहक फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई
बांदा.ता,२३: सावंतवाडी येथे आज कोरोना रुग्ण सापडल्याने बांदा येथील ग्रामपंचायत आता कठोर पावले उचलणार आहे. बांदा बाजारपेठ ही महत्वाची बाजारपेठ असून अनेक ठिकाणचे लोक याठिकाणी येतात.मात्र बाजारपेठेत विनामास्क आणि अर्धवट मास्क लावून फिरणाऱ्यां व्यक्तींवर प्रथमतः दंडात्मक कारवाई , त्यानंतर कायदेशीर कारवाई व सोशल डिस्टनसिंग न पाळण्याऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल,असा इशारा बांदा सरपंच अक्रम खान यांनी दिला आहे.
तसेच आता लोकांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण झाला आहे.सावंतवाडीत कोरोना रुग्ण सापडल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन देखील केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.