Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
डॉ. धनंजय चाकूरकर; सक्रीय रुग्णांची संख्या ४३…
सिंधुदुर्गनगरी,ता.२३: जिल्ह्यात आजपर्यंत २४६रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल प्राप्त झालेल्या अहवलानुसार आणखी १० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील ५, देवगड तालुक्यातील १, मालवण तलुक्यातील १ आणि सावंतवाडी तालुक्यातील ३ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.