सावंतवाडी,ता.२३: शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील वी.स.खांडेकर विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे सावंतवाडी शहर अध्यक्ष सत्यजित धारणकर, प्रांतीक सदस्य उदय भोसले, उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, गरूदत्त कामत, आर्यन रेड्डीज, हिदाय्तुल्ला खान, चित्रा बाबरदेसाई, मुख्याध्यापक श्री.पवार, उर्दू हायस्कूलचे श्री.मुलानी, रवी परब, रंजन लाखे, तुषार भोसले, योगेश जाधव आदी शाळेतील शिक्षक व कर्मचारी वृन्द उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत वृक्षारोपण…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES