Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली ता.२३:शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना ताजी असतानाच त्यांच्या समवेत असलेले शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांचा आज कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.याबाबत त्यांनी दुजोरा दिला असून, आपल्या संपर्कात आलेल्या कोणीही कार्यकर्ते पदाधिकार्यांनी घाबरू नये, संबधितांनी आपली स्बॅव टेस्ट करून घ्यावी,आवश्यक असलेले सहकार्य त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून केले जाईल,असे त्यांनी सांगितले.
Download WordPress Themes Nulled and plugins.