पालकमंत्री उदय सामंत यांचे पी.ए कोरोना पॉझिटिव्ह

1603
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आणखी ११ जण बाधीत; जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३०७ च्या घरात

सिंधुदुर्गनगरी, ता. २३ : जिल्ह्यातील आणखी ११ व्यक्तींचे तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आले.
यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या पी ए सह अन्य काही बड्या लोकांचा समावेश आहे.
दरम्यान आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या तीनशेच्या वर गेली आहे आज अखेर हा आकडा ३०७ इतका झाला आहे तर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५४ इतकी आहे आज ९६ नमुने तपासण्यात आले होते त्याची तक्रार नमुने पॉझिटिव्ह आले आहेत तर ८२ नमुने निगेटिव आहेत तीन नमुने पेंडिंग ठेवण्यात आले आहेत याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली

\