बांदा-निमजगा येथील युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

2109
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

संपर्कात आलेल्यांनी स्वतः पुढे यावे; सरपंच अक्रम खान यांचे आवाहन…

बांदा ता.२३: निमजगा येथील युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ही परिस्थिती हाताळण्यास प्रशासन सक्षम आहे. या युवकाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाईल. संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही स्वतः पुढे येवुन प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन बांदा सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.
आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.

\