“त्या” व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी क्वारंटाईन व्हावे…

814
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अनिल केसरकर; संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जबाबदारीने वागा…

सावंतवाडी ता.२३:  येथील चितारआळीमध्ये आढळून आलेल्या कोरोना पॉजीटीव्ह व्यक्तींच्या सम्पर्कात आलेल्या सर्वानी सेल्फ होम क्वारंटाईन व्हावे व होणारा समूह संसर्गाचा धोका टाळावा,कारण या व्यक्तींच्या संपर्कात आलेले अनेक जण शहरात फिरत आहेत.त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.तरी पुढील धोका ओळखावा व जबाबदारीने वागावे,असे आवाहन मनसेचे पदाधिकारी अँड.अनिल केसरकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

\