Monday, March 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांद्यात स्थानिक प्रशासन सतर्क, "त्या" परिसरात जंतूनाशक फवारणी...

बांद्यात स्थानिक प्रशासन सतर्क, “त्या” परिसरात जंतूनाशक फवारणी…

बांदा.ता,२४: 
बांदा शहरात निमजगावाडी येथे २५ वर्षीय युवक कोरोना बाधित सापडल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. आज सकाळी ७ वाजताच सरपंच अक्रम खान यांनी या परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यास प्रारंभ केला. स्थानिक नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन यावेळी सरपंच खान यांनी केले आहे.
यावेळी सरपंच खान, संजू विरनोडकर टीमचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments