जीवनात यशस्वी होण्यासाठी “मार्क्स” महत्वाचे नाहीत…

337
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संजू परब; सावंतवाडी पालिकेकडून बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार…

सावंतवाडी,ता.२४: जीवनात यशस्वी होण्यासाठी भरपूर मार्क्स पाहिजेत, ही मानसिकता आता पालकांनी बदलणे गरजेचे आहे. मुलांच्या आवडीनुसार त्यांना भविष्यात शिकण्याची संधी द्या,असे आवाहन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारावीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पालिकेच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.यावेळी आरोग्य सभापती परिमल नाईक, नगरसेवक नासिर शेख, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, सुरेंद्र बांदेकर,भारती मोरे आदी उपस्थित होते.

\