Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा.ता,२४:
बांदा शहरात निमजगावाडी येथील तरुण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. या तरुणाचे वडील येथील सोसायटीत धान्य वितरक असल्याने ग्राहकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने सोसायटी व दोन्ही धान्य दुकाने सोमवार दिनांक २७ जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विकास सोसायटीचे कार्यालय व दोन्ही धान्य दुकाने या कालावधीत बंद राहणार असल्याने ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन श्री. बांदेकर व सचिव श्री. भाईप यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.