वजराट येथील भजनी बुवा मुकुंद पेडणेकर यांचे निधन…

374
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले.ता.२४:
तालुक्यातील वजराट घोगळवाडी येथील रहीवासी आणि राष्ट्रोळी प्रासादीक भजन मंडळाचे प्रसिध्द बुवा मुकुंद पेडणेकर यांचे निधन झाले.
पेडणेकर बुवांनी शेवट पर्यंत भजन केली. काल त्यांच निधन झाले. त्यांचे नामवंत भजन मंडळ होते.भजन मंडळाच्या माध्यमातून या मंडळाने आपल्या गावात अनेक विकास कामे केली. मनमिळावु स्वभाव आणी सतत चेहऱ्यावर हास्य असे व्यक्तीमत्व आपल्यातुन नीघुन गेले, अशी श्रद्धांजली अनेकांनी यावेळी व्यक्त केली.
त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी, काका, काकी, चुलतभाऊ असा मोठा परिवार आहे.

\