दुचाकी स्लिप होऊन जिल्हा रूग्णालयाच्या परिचारिका जखमी…

358
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कोलगावात अपघात; अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात हलविले…

सावंतवाडी ता.२४:
कोलगाव-मियासाहेब समाधी येथे झालेल्या अपघातात ओरोस जिल्हा रुग्णालयातील परिचारिका जखमी झाल्या आहेत.हा अपघात आज सायंकाळी घडला.माधुरी देशमुख (रा.जुनाबाजार),असे त्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,”त्या” आपली ड्युटी आटपून सायंकाळी आपल्या घरी येत होत्या.मात्र अचानक गाडी स्लिप झाल्यामुळे त्यांच्या गाडीला अपघात झाला.यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

\