Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवली तालुक्यात नवीन 6 कोरोना बाधित...

कणकवली तालुक्यात नवीन 6 कोरोना बाधित…

कणकवली, ता.25 ः सिंधुदुर्गात आज नव्याने 6 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून ते सर्व कणकवली तालुक्यातील आहेत. यातील 4 जण बाजारपेठेतील तर जानवली आणि वागदे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बाजारपेठेतील चारही जण पारकर यांच्या संपर्कातील असल्याचे समजते. तर जानवलीतील एक जण शिवसेनेचा पदाधिकारी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments