Friday, November 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराणी जानकीबाई सूतिकागृह परिसरात आढळला भलामोठा अजगर...

राणी जानकीबाई सूतिकागृह परिसरात आढळला भलामोठा अजगर…

जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले…

सावंतवाडी, ता.२५: येथील राणी जानकीबाई सूतिकागृह परिसरात भलामोठा अजगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही घटना आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घटली. दरम्यान हा अजगर तब्बल ९ फूट असल्याची माहिती मिळाली. याबाबतची माहिती मिळताच सर्पमित्र राजन निब्रे यांनी घटनास्थळी जात त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments