सिंधुदुर्गात आज आणखीन सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…

2749
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी.ता,२५: जिल्ह्यातील आणखी ७ व्यक्तिंचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण तपासण्यात आलेल्या ७२ नमुन्यांपैकी ७ पॉझिटिव्ह आणि ५९ निगेटीव्ह आले आहेत. तर ६ पेंडिंग आहेत. ही माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

\