कोरोनाच्या काळात स्वतःसह कुंटूबांची काळजी घ्या…

467
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नारायण राणे ; मालवण दौऱ्याप्रसंगी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

मालवण.ता,२६: कोरोनाच्या काळात प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंगचे नियम पालन करून स्वतः सोबत नागरिकांची व विशेषतः कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन भाजपाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे केले.
श्री.राणे यांनी मालवण येथिल निलरत्न निवासस्थानी भेट दिली.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

\