Monday, January 20, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवलीत आणखी एक जण पॉझिटिव्ह

कणकवलीत आणखी एक जण पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गनगरी, ता. २६: कणकवली येथे आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह मिळाला आहे. त्यामुळे आजची एकूण रूग्णांची संख्या ३ इतकी झाली आहे .
दरम्यान जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३३० झाली असून त्यातील ६८ रुग्ण सक्रिय आहेत. रविवारी रात्री ८१ कोरोना अहवाल प्राप्त झाले त्यातील आणखी एका व्यक्तींचा अहवाल पाॅझीटिव्ह आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments