Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी,ता.२७: गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात २०९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी २६.१२५ मि.मी. पाऊस झाला असून, आतापर्यंत एकूण २५३६.६५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 23 (2380), सावंतवाडी 18 (2714), वेंगुर्ला 32 (2523.20), कुडाळ 40 (2423), मालवण 43 (3513), कणकवली 23 (2339), देवगड 20 (2283), वैभववाडी 10 (2170), असा पाऊस झाला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.



