Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गात एकूण २५७ जण कोरोना मुक्त...

सिंधुदुर्गात एकूण २५७ जण कोरोना मुक्त…

जिल्हा शल्य चिकित्सक; जिल्ह्यात ७१ सक्रीय रुग्ण…

सिंधुदुर्गनगरी ता.२७: जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २५७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचे कोरोना तपासणी आहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.त्यामध्ये कणकवली तालुक्यातील २ आणि सावंतवाडी तालुक्यातील ४ व्यक्तींचा समावेश आहे. तर जिल्ह्यात सध्या २९ ठिकामी कंटेन्मेंट झोन असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments