Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली, ता. २७ : तालुक्यातील हळवल गावच्या हद्दीत आज अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. गावचे पोलिस पाटील प्रकाश गुरव यांनी याबाबतची खबर आज पोलिस ठाण्यात दिली. हळवल आणि शिरवल गावच्या सीमेवर असलेल्या जंगलमय भागात आंब्याच्या झाडाखाली हा मृतदेह आज आढळून आला. अंदाजे 45 वर्षे असलेला हा मृतदेह पुरुषाचा असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. याबाबतचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.