Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
चंद्रकांत पाटीलांचा दावा,माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी खोडला…
मुंबई ता.२८: आमच्याकडून शिवसेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही,अशी कोणतीही चर्चा झाली नाही,त्यामुळे यापुढे भाजप स्वबळावरचं लढेल,अशी भूमिका माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर मांडली.आज सकाळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपण राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहोत,असे वक्तव्य केले होते.मात्र काही तासातच श्री.फडणवीस यांनी त्यांचा दावा खोडून काढला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.



