दोडामार्ग ता.२९: माध्यमिक शालांतर परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९८.३४ टक्के लागला असुन,करुणा सदन इंग्लिश मेडियम स्कूल साटेली-भेडशी तील चिन्मय दळवी याने ९७ टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला. तर द्वितीय क्रमांक एमआर नाईक विद्यालय कोनाळ मधील प्राची शेटवे (९६.६०) टक्के तर किर्ती विद्यालय घोटगेवाडी मधील एेश्वर्या सुतार (९६.४०) टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
तालुक्यातून या तिघांचे अभिनंदन होत आहे. तालुक्यातील १७ पैकी १५ शाळेंंचा निकाल १०० टक्के लागला .
तालुक्यातील शाळांचा निकाल आणि अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे
दोडामार्ग इंग्लिशस्कूल दोडामार्ग या प्रशालेतून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रितिका साळकर (९३.६४), ईशा बिर्जे (९२.२०) साक्षी पांचाळ ( ९१.६० ), नवदुर्गा माध्यमिक विद्यालय आयी प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला आहे. रोशनी पर्येकर ( ८२.८०), दिव्या गवस ( ७८.८० ), पंकज पर्येकर ( ७५.६० ),
माध्यमिक विद्यालय माटणे प्रशालेचा निकाल ९२.८५ टक्के लागला. वैष्णवी गवस ( ८४.८० ), प्रेमा पिळणकर (८३.२०) निकीता गवस ( ८०.२०) ,
माध्यमिक विद्यालय मणेरी या प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला सोनी धाऊस्कर ( ८६ ), चेतन कुबल ( ८३.४०), विष्णू गवस ( ८१.४०),
नुतन विद्यालय कळणे या प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला. नुपुर भुजबळ ( ९४) नम्रता सावंत ( ९०.८०) अश्विनी मेस्त्री ( ९०.४०),
समाजसेवा हायस्कूल कोलझर प्रशालेचा १०० टक्के लागला रिया परब ( ८९.२०) साक्षी देसाई (८८.४०) दिलीप देसाई ( ८७.२०),
माध्यमिक विद्यालय झोळंबे प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला श्रुती गवस ( ८९) अनुष्का गवस ( ८८.८०) गौरेश राऊळ ( ८७.६०),
न्यू इंग्लीश स्कूल भेडशी प्रशालेचा निकाल ९२.१८ टक्के लागला भारती ठाकूर ( ९६) अवधूत नाईक ( ९५.६०) सुप्रिया जंगले ( ९४८०),
करुणा सदन इंग्लिश मेडियम स्कूल साटेली भेडशी प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला चिन्मय दळवी ( ९७) साक्षी गवस व सॅनिथा रोड्रीक्स ( ९६.०४) अर्थव पनवेलकर व दुर्वा नाईक (९६),
माध्यमिक विद्यालय झरेबांबर प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला तानाजी गवस ( ८६.२०) तेजस्वी गवस ( ८६) प्रणिता गवस ( ८४.८९),
बापूसाहेब देसाई विद्यालय उसप प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला सोनल दळवी ( ९२) ईशा गवस ( ९०.२०) साहील परब (८९),
सरस्वती विद्यामंदीर व ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कुडासे प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला श्रेया देसाई ( ९२.८०) दत्तप्रसाद झोरे ( ८८.४०) संकेत देसाई ( ८७.८),
किर्ती विद्यालय घोटगेवाडी प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला एेश्वर्या सुतार ( ९६.४९) प्रणाली कोतेकर (९३) गंगा सुतार ( ९२.६०),
माध्यमिक विद्यालय सोनावल प्रशालेचा १०० निकाल टक्के लागला राहुल प्रविण सावंत (९३) नारायण गवस (९२.२०) मंजिरी गवस (९१.८०),
एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टा प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला प्राची शेटवे (९६.६०) अपराजिता नाईक (९५.२०) दुर्वा करमळकर (९३.२०),
माध्यमिक विद्यालय मांगेली प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला भिकाजी गवस (९२.६०) मंथन गवस (९२.४०) ओंकार गवस (८८.२०),
शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला कृष्णानंद गवस (९३.४०) निकीता सावंत ( ९१.४०) सोनल गवस ( ९०.८९ ) असा निकाल आहे .