Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी,ता.३०: गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात १७० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सरासरी २१.२५० मि.मी. पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत एकूण २५८५.६५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 7 (2384), सावंतवाडी 16 (2737), वेंगुर्ला 31 (2590.20), कुडाळ 6 (2449), मालवण 16 (3577), कणकवली 35 (2381), देवगड 45 (2361), वैभववाडी 14 (2206), असा पाऊस झाला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.



