Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी,ता.३०: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सभा, बैठकांचे आयोजन करण्यात येऊ नये,असे निर्देश असल्याकारणाने माहे ऑगस्ट २०२० मधील लोकशाही दिन व जिल्हा समन्वय समितीची सभा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.