Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी-चितारआळीतील नागरिकांना शिवसेनेकडून धान्याचे वाटप...

सावंतवाडी-चितारआळीतील नागरिकांना शिवसेनेकडून धान्याचे वाटप…

सावंतवाडी ता.३०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट म्हणून जाहीर झालेल्या चितारआळी परिसरातील नागरिकांना शिवसेनेच्या वतीने धान्याचे वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेविका शुभांगी सुकी, सतीश नार्वेकर,गीता सुकी,शैलैश गवंळकर,नंदु शिरोडकर,नितिन मुंज,नितीन कारेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments