Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआडेलीतील के.के.चमणकर हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के...

आडेलीतील के.के.चमणकर हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के…

वेंगुर्ले ता.३१:   आडेली येथील के.के.चमणकर हायस्कूलचा दहावीचा निकाल १००% लागला असुन, कु.तन्मया संदीप होडावडेकर हिने ९७.४०% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे.तर द्वितीय क्रमांक कु.प्रणाली प्रशांत धर्णे ९५.२०,व तृतीय क्रमांक कु.सिद्धी सुनील गावडे ९४.२०% यांनी पटकाविला आहे.
या विद्यालयातील एकूण ४० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक वर्ग व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments