Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी ता.३१: उमेद प्रबोधिनी संस्था आणि श्रीनगर सेक्टर ८ फेडरेशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील जीवन संजिवन सेवा ट्रस्ट,आनंदाश्रय-अणाव या वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली.यावेळी ५ फॕन ,२५ किलो साखर,खाऊ आदी साहित्य संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी संस्थेचे जेष्ठ सल्लागार प्रसाद जोशी,मच्छिंद्र धर्णे,दिनेश कुंभार,दशरथ गडेकर,शिवप्रसाद बांदेकर,समीर सराफदार आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.