Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी.ता,३१: गेल्या चौवीस तासात देवगड तालुक्यात ८४ मि.मी. पाऊस झाला असून, जिल्ह्यात २३४.७५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरी २९.३४४ मि.मी. पाऊस झाला असून, आतापर्यंत एकूण २६१४.९९४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग १२ (२३९६), सावंतवाडी ४७ (२७८४), वेंगुर्ला २३.२० (२६१४.४०), कुडाळ २०.५५ (२४६९.५५), मालवण २० (३५९७), कणकवली १२ (२३९३), देवगड ८४ (२४४५), वैभववाडी १६ (२२२२) असा पाऊस झाला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.