Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
डॉ.धनंजय चाकूरकर यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी.ता,३१: जिल्ह्यात सद्यस्थितीत ८७ सक्रीय रुग्ण असून एकूण रुग्ण संख्या ३६४ अशी आहे. यापैकी तीन रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये आहेत. तर एकूण २७१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.