पालिकेचा पुढाकार; पोलीस अधिकारी स्वाती यादव यांचा विशेष गौरव…
सावंतवाडी ता.०३: शहरात कोरोनाच्या काळात सेवा बजावणाऱ्या पोलीस,आरोग्य प्रशासन व पालिका कर्मचाऱ्यांचा येथील पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते “कोरोना योद्धा” म्हणून सन्मान करण्यात आला.दरम्यान यावेळी पोलीस अधिकारी स्वाती यादव यांनी कोरोनाच्या काळात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे,असे गौरवोद्गार काढत श्री.परब यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
यावेळी आरोग्य सभापती परिमल नाईक,आनंद नेवगी,सुधीर आडिवरेकर,दिपाली भालेकर,नासिर शेख,समृद्धी विरनोडकर,राजू बेग,दिलीप भालेकर,परिणीता वर्तक, बंटी राजपुरोहित,मिसबा शेख आदी उपस्थित होते.
यावेळी पालिकेचे आरोग्य अधिकारी ,रंजना नाडकर्णी डॉ.उमेश मसुरकर,यांच्यासह वाहतूक पोलिस प्रविण सापळे,संजू विरनोडकर,दीपक म्हापसेकर ,प्रविण कांबळे,निवेद कांबळे,मोहन कांबळे,अब्दुल शेख,दिनेश भोसले,तिळाजी जाधव,डुमिंग अल्मेडा,एकनाथ पाटील,संजय पोईपकर,नझीर सय्यद,आसाबाई शिरोडकर,प्रशांत टोपले,गजानन परब,मनोज शिरोडकर,नागेश बिद्रे पत्रकार संतोष सावंत,अभिमन्यू लोंढे,अनंत जाधव,अमोल टेंबकर,हरीश्चद्र पवार,नागेश पाटील,रुपेश हिराप,सचिन रेडकर,भुषण आरोसकर,रोहन गावडे,विनायक गावस,शुभम धुरी निखिल माळकर,रामचंद्र कुडाळकर,उमेश सावंत,प्रसन्न गोंधावळे,विनय वाडकर,चिन्मय घोगळे आदींचा सन्मानित करण्यात आले