Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
परशुराम उपरकर; भजन प्रेमी म्हणून दाखवणाऱ्या राऊतांचे लोकांनी दुसरे रूप पाहावे…
कणकवली,ता.०३: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात येण्यास इच्छूक असलेल्या चाकरमान्यांच्या भावनांशी खासदार विनायक राऊत यांनी खेळू नये, अशी टीका मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. श्री.राऊत यांनी कोरोनाची भिती लक्षात घेता गरज असल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांनी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी यावे,अन्यथा येणे टाळावे, असे आवाहन केले होते.त्यांच्या या आवाहनावर श्री.उपरकर यांनी टीका केली आहे. त्यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की,
Download WordPress Themes Nulled and plugins.