सावंतवाडी ता.०३: कोरोनाच्या काळात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलीस व आरोग्य प्रशासनातील कोरोना योद्ध्यांना राखी बांधून तसेच आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने युवा सिंधू फाउंडेशनने रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा सण साजरा केला. यावेळी सावंतवाडी,वेंगुर्ला,शिरोडा,रेडी व आरोंदा येथील पोलीस स्टेशन चौकात तसेच याठिकाणच्या रुग्णालयात हा सोहळा पार पाडला.
याप्रसंगी गौरी केरकर, नंदिनी धानजी,समृद्धी नाटेकर,तेजश्री पेडणेकर,दिक्षा शिंदे,साईश्री सावंत,मानसी सावंत, सागर नाणोसकर,ओंकार सावंत, रोहित पडवळ, मुन्ना आजगावकर, अजित सावंत, राहुल पै, हर्षल धानजी, साईश सावंत, सोमेश्वर सावंत, विनय वाडकर, सोनु गवस, गुणाजी गावडे, हर्षवर्धन गावडे, सौरभ पडते आदी उपस्थित होते.
युवा सिंधू फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्ध्यांना रक्षाबंधन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES